Teacher’s Day Wishes In Marathi
आईबाबांच्या रूपात गुरू आहे.
या कलियुगात देवाच्या रूपात गुरू आहे.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जे आपल्याला एक व्यक्ती म्हणून घडवतात आणि
चांगल्या-वाईटाची ओळख करून देतात,
देशातील या निर्मात्यांना आम्ही करतो शत शत प्रणाम.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश…
जे आपल्याला शिकवतात, आपल्याला समजवतात.
आपल्या मुलांचं भविष्य घडवतात.
माझे मित्र, गुरू आणि प्रकाश बनण्यासाठी धन्यवाद.
तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे आशिर्वादापेक्षा कमी नाही.
माझं जग बदलण्यासाठी खूप खूप धन्यवाद.
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आम्हाला घडवण्यासाठी जी कठोर मेहनत आणि
प्रयत्न तुम्ही केले त्याबद्दल आम्ही तुमचे सदैव ऋृणी राहू.
हॅपी टीचर्स डे.
माता गुरू आहे, पिताही गुरू आहे.
विद्यालयातील शिक्षक गुरू आहेत.
ज्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळालं त्या सर्व व्यक्ती गुरू आहेत.
या शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व गुरूजनांना कोटी कोटी प्रणाम.
तुम्ही शिकवलं वाचायला, तुम्हीच शिकवलं लिहायला,
गणितही शिकलो तुमच्याकडून आणि भूगोलही शिकलो
तुमच्याकडून वारंवार नमन करतो तुम्हाला.
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा स्वीकारा.
जन्मदात्यांपेक्षा जास्त महत्त्व आहे शिक्षकांना कारण
ज्ञान व्यक्तीला माणूस बनवतं. जे योग्य जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे.
सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा.
माझ्या जीवनाची प्रेरणा आहे, तुम्हीच माझे मार्गदर्शक आहात.
तुम्हीच माझ्या जीवनाचा प्रकाशस्तंभ आहात. हॅपी टीचर्स डे.
मी भाग्यशाली आहे की, तुमच्यासारखा गुरू मिळाला.
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जगातील सर्वात बेस्ट टीचर घोषित करण्यात आलं आहे
आणि हे पुरस्कार जातो तुम्हाला. शिक्षकदिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
जर गोष्ट शिकवण्याची असेल तर तुमच्यापेक्षा चांगलं कोणी असूच शकत नाही. हॅपी टीचर्स डे.
आज तुमच्यामुळे माझं भविष्य सोनेरी आहे मला प्रेरित करण्यासाठी धन्यवाद.
प्रिय टीचर आज मी जे काही आहे ते घडवण्यासाठी आभार. हॅपी टीचर्स डे.
तुम्ही फक्त एक टीचर नाही, माझ्या एक खरी प्रेरणा आहात.
तुम्ही मला फक्त आपलंस केलं नाहीतर आम्हाला घडवलं आहे.
आई देते आयुष्य वडील देतात सुरक्षा
पण शिक्षक शिकवतात आपल्याला जगणं
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
रेषा काढता येत नव्हत्या तेव्हा
मला हातात पेन्सिल घेऊन शिकवलंत
माझ्या सर्व टीचर्सना हॅपी टीचर्स डे
मनात माझ्या ज्ञानाचा लावलात दीपक
अशा माझ्या गुरूवर्य शिक्षकांना प्रणाम
शिक्षक दिन शुभेच्छा
मला लिहायला-वाचायला शिकवल्याबद्दल धन्यवाद
मला योग्य-चूक काय ते ओळखणं शिकवलंत
माझे मित्र, गुरू आणि प्रकाश बनण्यासाठी धन्यवाद
मोठ्या स्वप्नांचा विचार देण्यासाठी
आकाशाला गवसणी घालण्याची शिकवण देण्यासाठी
मला साहसी बनवण्यासााठी
तुमचे खूप खूप आभार
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा