जर योग्य दिशा आणि योग्य वेळेचे ज्ञान नसेल तर उगवणारा सूर्यही मावळताना दिसतो. सुप्रभात
Tags: Smita Haldankar
शुभ सकाळ असेल आनंदी नारी, सुख फुलेल घरीदारी.
शुभ सकाळ कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास ह्या असफलता नावाच्या बिमारीवरील दोन औषधे आहेत, ह्या तुम्हाला एक सफल व्यक्ती बनवतात.
Beautiful Morning आयुष्य एक दिवसांचे असो किंवा चार दिवसाचे, आयुष्य असं जगा, जसं जीवन तुम्हाला नाही, पण जीवनाला तुम्ही भेटला आहात! Hope For The Best. Good Day! Good Luck!
शुभ सकाळ आपली वागणूकच आपले प्रतिबिंब आहे. जर प्रेम हवे असेल तर प्रेम द्यावे लागेल, जर आदर हवा असेल तर आदर द्यावा लागेल, जर विश्वास हवा असेल तर विश्वास ठेवावा लागेल.