Shubh Sakal Aayushya Suvichar
शुभ सकाळ
आयुष्यात सूखी आणि समृद्ध होण्यासाठी
‘रामाचा आचार’, ‘कृष्णाचा विचार’ आणि ‘हरिचा उच्चार’ फार गरजेच आहे..
Tags: Smita Haldankar
!! शुभ सकाळ शुभ दिन !!
“फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात…!”
पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते…”
“माझ्या मुळे तुम्ही नाही” तर”तुमच्या मुळे मी आहे..”ही वृत्ती ठेवा
बघा किती माणसें तुमच्याशी जोडली जातात…
आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं..
पाहिलं तर दिसत नाही, पण नसलंतर जेवणच् जात नाही … !