Tags: Smita Haldankar
सुप्रभात हसू ही Electricity असून आयुष्य ही तिची Battery आहे.. जेव्हा जेव्हा आपण हसतो Battery चार्ज होऊ लागते अन् एक सुंदर दिवस Activate होतो.. So Keep Smiling…
कानाने ऐकलं तर फक्त शब्दांचा आवाज येतो, परंतु मनाने ऐकलं तर शब्दांचा अर्थ समजतो…. गुड मॉर्निंग