आपल्या सर्व चिंतांना विसरा आणि या गोड रात्रीच्या आनंदमयी झोपेत बुडून जा
Tags: Smita Haldankar
देवा, मला माझ्यासाठी काहीच नको मात्र हा मेसेज वाचणाऱ्या माझ्या प्रिय व्यक्तीच्या मनात थोडी जागा दे. शुभ रात्री
रात्र आणि तू दोघेही माझ्यासाठी सारखेच आहात. निशब्द, अबोल आणि… शुभ रात्री
झोपण्याआधी मनातील सर्व वाईट भावना दूर करा, सर्वांना क्षमा करा आणि चांगल्या मनाने झोपा. उद्याची चिंता करत आज जागू नकोस. दीर्घ श्वास घे, प्रार्थना कर आणि झोप. देवाला तुझी काळजी आहे. गुड नाईट
आठवणी ह्या काहीशा खोडकरचं असतात … त्या येतात तेव्हा गर्दीत ही एकाकी करतात आणि जेव्हा एकाकी असतो तेव्हा गर्दी करतात …! शुभ रात्री