Shubh Ratri – Ase Hruday Tayar Kara
असे हृदय तयार करा की,
त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की,
हृदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्श करा की,
त्याने जखम होणार नाही,
अशी नाती तैयार करा की,
त्याचा शेवट कधी होणार नाही…
Tags: Smita Haldankar