स्वभावाने मनमिळावू, साधे आणि प्रेमळ
हास्य होते एखाद्या लहान मुलाप्रमाणे अवखळ
निरागस व आरशासारखे स्वच्छ निर्मळ मन
बुद्धिमत्तेला लाभलेले मेहनत आणि प्रामाणिकतेचे कोंदण
माणसे जोडण्याची होती उपजतच कला
तुमच्या आनंदी स्वभावाने आमचेही आयुष्य केले आनंदाचा सोहळा
तुमच्या निघून जाण्याने तो आनंदाचा झराच आटून गेलाय
आठवणींनी डोळ्यांत अश्रूंचा पूर दाटून आलाय
वर्ष सरता सरता गतस्मरणांनी भरून आले आहे अंतःकरण
प्रथमपुण्यस्मरणाप्रित्यर्थ करतो तुम्हाला शतश: वंदन..