Ram Navami Marathi Hardik Shubhechha
क्रोधला ज्यानं जिंकले आहे,
ज्यांची भार्या सीता आहे, जे भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण चे भ्राता आहे,
ज्यांच्या चरणी आहे हनुमंत बाळ,
ते पुरुषोत्तम राम आहे, भक्तात ज्यांचे प्राण आहे,
असे मर्यादा पुरुषोत्तम रामाला कोटि कोटि प्रणाम आहे.
Leave a comment