25 Good Morning Marathi Wishes Images

शुभ सकाळ
“कोकिळेच्या मंजुळ सुरांनी ,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी ,
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.”
Tags: Smita Haldankar

एकदा भगवंताला एका भक्ताने विचारले,
” देवा ” तूच हे सर्व निर्माण करणारा आहेस,
मला निर्माण करणाराही तूच आहेस.
तुला काही अर्पण करावे तर काय अर्पण करावे?
तुझेच तुला कसे अर्पण करणार?”
भगवंताने स्मित उत्तर दिले,”
बाळा, तुझा अहंकार मी निर्माण केलेला नाही.
तो तूच निर्माण केलेला आहेस.
तो मला अर्पण कर,
त्याने अवघा संसार सुखाचा होईल.”
शुभ सकाळ जी श्री कृष्ण