Shubh Sakal Krishna Images – शुभ सकाळ कृष्ण इमेजेसएकदा भगवंताला एका भक्ताने विचारले,
” देवा ” तूच हे सर्व निर्माण करणारा आहेस,
मला निर्माण करणाराही तूच आहेस.
तुला काही अर्पण करावे तर काय अर्पण करावे?
तुझेच तुला कसे अर्पण करणार?”
भगवंताने स्मित उत्तर दिले,”
बाळा, तुझा अहंकार मी निर्माण केलेला नाही.
तो तूच निर्माण केलेला आहेस.
तो मला अर्पण कर,
त्याने अवघा संसार सुखाचा होईल.”
शुभ सकाळ जी श्री कृष्ण


ॐ भगवते वासुदेवाय नमो नम:
श्री कृष्णाय नमस्तुभ्यं
वासु देवाय ते नम :
प्रणत क्लेश नाशाय :
गोविन्दाय नमो नम
अच्युतं केशवं राम नारायणं
कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि
श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं
जानकी नायकं राम चंद्रं भजे॥
॥ सुप्रभात ॥

Shubh Sakal Jai Shree Krishna

Shubh Sakal Sukh Jage Zalyavar Milte
सुख सकाळ सारख आहे,
ते मांगीतल्यावर नाही
पण जागे झाल्यावर मिळते.
शुभ सकाळ जय श्री राधे जय श्री कृष्ण

Shubh Sakal Jai Shri Krishna

Shubh Sakal Jai Shri Krishna

Shubh Sakal Bal Krishna Photo

More Entries

  • Beautiful Morning Image
  • Shubh Prabhat Shivaji Maharaj Kavita
  • Shubh Sakal Jai Shri Ganesha
  • Shubh Sakal Bajarang Bali Hanuman
  • Shubh Sakal Karm Fal Data Shanidev
  • Suprabhat Om Namah Shivay
  • Shubh Sakal Shayari For Her

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading