Tin Oondir Marathi Vinod
“तीन उंदीर गप्पा मारत असतात
पहिला उंदीर :
मी विषारी गोळ्या आरामातचघळतो.
दुसरा उंदीर : मी पिंजर्यातील पनीर
आरामात खावून बाहेर येतो.
तिसरा उंदीर उठतो आणि जायलालागतो,
पहिला आणि दुसरा उंदीर विचारतात,
काय झाल कुठे चालला?
.
.
.
. .
.
.
.
तिसरा उंदीर म्हणतो
आलोच मांजरीचा कीस घेवून… !”
Tags: Smita Haldankar