Baba Aani Chandu Cha Joke


Father Son Marathi Joke
“बाबा:-काय रे तुझ्या वर्गात सगळेजण पास झाले का?
चंदु:-हो आम्ही सगळे पास झालो पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या…
बाबा:-ऑ…मॅडम कशा नापास होतील गाढवा?
चंदु:-हो बाबा , त्या अजुन त्याच वर्गाला शिकवतात..”

More Entries

  • Rikshawala Marathi Joke
  • Lockdown Marathi Joke

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading