Format Kel Pan Virus Gela Nahi


Format Kel Pan Virus Gela Nahi
“एकदा देवाने माणसाची स्मरणशक्तिच पुसून टाकली आणि माणसाला विचारले..,
काय.., काही आठवते का…?
माणूस : हो., फ़क्त बायकोचं नाव
देव हसला अन म्हणाला,
Format केले पण virus नाही गेला.”

More Entries

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading