Modern Balgeet
“मॉडर्न बालगीत”
आई बाबांच्या हातात बसलंय कोण?
इटुकले पिटुकले मोबाईल दोन!
मीचमीच करती येता फोन
टिंगटाँग टिंगटाँग वाजती टोन!
Tags: Smita Haldankar
प्रत्येक जण कितीही मोठे झाले तरी त्यांच्या मनाच्या एक कप्यात बालमन जोपासलेल असत. अश्या बाल मनाच्या हृदयाला त्यांच्या लहानपणीच्या आठवणी ताज्या करून द्यायच्या छोटाशा प्रयत्न.
इथे मराठी बाल गीत चा संग्रह केला आहे. आपल्या इंग्रजी शाळेत जाणार्या मुलांना जरूर म्हणून दाखवा. लहान मुलांना बालगीत प्रचंड आवडतात. बालगीतामुळे मुलाचं एक वेगळच भाव विश्व तयार होत. अशी मुल मोठी होऊन सुशील व संस्कारी होतात. तर चला पहा बालगीतांचा संग्रह.