Maharashtra Day Wishes Images ( महाराष्ट्र दिन शुभेच्छा इमेजेस )


Maharashtra Day Shayari Picture

Maharashtra Day Shayari Picture

भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा,
शाहिरांच्या देशा, कर्त्यां मर्दांच्या देशा…
जय जय महाराष्ट्र देशा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Maharashtra Day Greeting Image

Maharashtra Day Greeting Image

१ मे – महाराष्ट्र दिन
आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा
आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा
आम्ही जपतो आमची संस्कृती
आमची निष्ठा आहे मातीशी
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

Happy Maharashtra Day Status Pic

Happy Maharashtra Day Status Pic

महाराष्ट्रासाठी आहुती दिलेल्या
त्या सर्वाना मानाचा मुजरा..!
आंतरराष्टीय कामगार दिन
व महाराष्ट्र दिन निमित्त,
सर्व मराठी बांधवाना हार्दिक शुभेच्छा..!

Maharashtra Day And Kamgar Day Marathi Image

माझा माझा महाराष्ट्र माझा
मनोमनी वसला शिवाजी राजा
वंदितो या भगव्या ध्वजा
गर्जता गर्जतो.. महाराष्ट्र माझा..
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या
आपणांस हार्दिक शुभेच्छा..!

आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा
आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा
आम्ही जपतो आमची संस्कृती
आमची निष्ठा आहे मातीशी
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

माझा माझा महाराष्ट्र माझा
मनोमनी वसला शिवाजी राजा
वंदितो या भगव्या ध्वजा
गर्जता गर्जतो.. महाराष्ट्र माझा..
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या
आपणांस हार्दिक शुभेच्छा..!

Maharashtra Din

दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्रासाठी आहुती दिलेल्या
त्या सर्वाना मानाचा मुजरा..!
आंतरराष्टीय कामगार दिन
व महाराष्ट्र दिन निमित्त,
सर्व मराठी बांधवाना हार्दिक शुभेच्छा..!

1 May Maharashtra Day Marathi Status Image

सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची उज्वल दिशेकडे वाटचाल करूया.
एकमेंकाना जपूया आणि महाराष्ट्राची धुरा सांभाळूया.
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

माझ्या सर्व मराठी बंधू आणि भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

Maharashtra Day And Worker Day Marathi Image

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

महान संतांची जन्मभूमी,
विज्ञानाने जेथे केली प्रगती
प्रेम, आदर, स्नेह आणि माणुसकी
हीच आहे आमची संस्कृती.
जय महाराष्ट्र जय भारत

Maharashtra Din Marathi Status Image

अभिमान आहे मराठी असल्याचा,
गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा…
!!!जय महाराष्ट्र!!!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

शिक्षणाचे माहेरघर,
उद्योगधंद्यांची जेथे आहे भरभराट
असा हा माझा
महाराष्ट्र आहे महान…

मंगल देशा… पवित्र देशा…
महाराष्ट्र देशा…प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा….
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Maharashtra Day Status In Marathi

महाराष्ट्र चिरायू होवो… महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्ञानाच्या देशा, प्रगतीच्या देशा
आणि संताचा देशा…
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या
सर्व मराठी बांधवाना मनपूर्वक शुभेच्छा

Maharashtra Dinachya Hardik Shubhechha

महाराष्ट्राची यशोगाथा, महाराष्ट्राची शौर्यगाथा, पवित्र माती लावू कपाळी धरणी मातेच्या चरणी माथा…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कृतज्ञता राष्ट्राची, कृतज्ञता इथल्या मातीची….माझ्या महाराष्ट्राची…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

अनंत संकटे सहन करूनही कणखर असे माझे राष्ट्र, टाकावा ओवाळून जीव
असा माझा महाराष्ट्र

Maharashtra Din Chya Hardik Shubhechha

भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा, कर्त्यां मर्दांच्या देशा… जय जय महाराष्ट्र देशा

कपाळी केशरी टिळा लावीतो
महाराष्ट्र देशा तुला वंदितो
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Maharashtra Day – Jai Jai Maharashtra Maza

जय जय महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा…महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा

अभिमान आहे मराठी असल्याचा
गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा
जय महाराष्ट्र

बाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय, रयतेचा छत्रपती आमचा शिवराय…महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र… माझ्या राजाचा महाराष्ट्र…महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्राची यशो गाथा
महाराष्ट्राची शौर्य कथा
पवित्र माती लावू कपाळी
धरती मातेच्या चरणी माथा..
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा, कर्त्यां मर्दांच्या देशा… जय जय महाराष्ट्र देशा

बहु असोत सुंदर संपन्न की महा…प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

More Entries

  • Happy Friendship Day Shayari
  • Happy Father’s Day Shayari Picture
  • Shubh Akhuratha Sankashti Chaturthi
  • Happy Vijyadashmi Marathi Wish Pic
  • Happy Diwali Greeting Image
  • Happy Sisters Day Status In Marathi
  • Happy Bhau Beej Status Photo
  • Christmas Marathi Quote Pic
  • Navin Varshachya 2024 Hardik Shubhechha Picture

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading