Sisters Day Wishes Images ( बहिण दिवस शुभेच्छा इमेजेस )
आई म्हणते तिचं हृदय आहेस तू
बाबा म्हणतात त्यांचा श्वास आहेस तू
माझं तर सगळं जीवनच आहेस तू…
अश्या माझ्या गोड ताईला
Happy Sisters Day
हिऱ्यामधला हिरा कोहिनूर आहेस तू
माझ्या मनातलं सगळं ओळखणारी
माझा सांताक्लॉज आहेस तू.
तुझ्या चेहऱ्यावरील गोड हास्य कधीच कमी होऊ नये
कारण तू आयुष्यातील सर्व सुखासाठी पात्र आहेस.
धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल.
माझ्या गोड बहिणीला
Happy Sisters Day
मनुष्य प्रत्येक वेळी परफेक्ट नसतो
परंतु ताई तू माझ्यासाठी नेहमीच परफेक्ट आहेस.
तुझ्यामुळे माझे आयुष्य खूप सुंदर बनले आहे.
नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल धन्यवाद
माझं प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक
असणाऱ्या माझ्या प्रेमळ ताईला
Happy Sisters Day
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक
सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय दिदीला
Happy Sisters Day!
आई नसेल तर आईची उणीव बहीण पूर्ण करते.
Happy Sisters Day!
आपल्या बहिणी सारखी दूसरी मैत्रीण कोणीच नसते,
नशीबवान असतात, ती ज्यांना बहिण असते.
Happy Sisters Day!
ताई शब्दातचं आहे माया प्रेमळ आईची.
जन्मोजन्मी मज राहो साथ माझ्या ह्या ताईची.
Happy Sisters Day!
सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहिण
सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहिण
फक्त आनंदच सर्व काही नसतो
मला माझ्या आनंदाहूनहि प्रिय आहे
माझी बहिण…
अश्या माझ्या लाडक्या बहिणीला
Happy Sisters Day!
बहिण भावाच नातं हे असचं असत,
ज्याला वयाच बंधन नसतं,
कितीही भांडले तरी अडचणीत,
एकमेकांसाठी धावून येतातचं….
Happy Sisters Day!