Janmashtami Wishes Images ( जन्माष्टमी शुभेच्छा इमेजेस )

Happy Krishna Janmashtami Status In Marathi
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव
जय श्री कृष्ण
कृष्ण भक्तीच्या छायेत दुःखांना विसरा,
सर्व मिळून प्रेम-भक्तीने हरीचे गुण गाऊया.
सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा

Happy Krishna Janmashtami Message In Marathi
प्रेमाने श्री कृष्णाचे नाव घ्या,
मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊन जाईल
कृष्णाच्या भक्तीत लीन होऊन जा,
त्यांची महिमा जीवन आनंदी करून जाईल.
श्रीकृष्ण जयंतीच्या या शुभ दिवशी
भगवान श्रीकृष्णला प्रार्थना आहे की
त्यांची कृपादृष्टी सदैव तुम्हा व तुमच्या कुटुंबावर राहो.

Happy Krishna Janmashtami Wishes In Marathi
ढगांच्या आडून चंद्र हासला,
आकाशी ता-यांचा रास रंगला,
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला.
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Shubh Gokulashtami Wishes
शुभ गोकुळाष्टमी..!
“गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी आमची ही शुभकामना की,
श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.. ”
Krishna Janmashtami साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Krishna Janmashtami Photo Frames

Happy Janmashtami Wishes
श्री कृष्णा पासून सुरू होते जीवन,
भगवान कृष्ण करतात सर्वांचा उद्धार..
ध्यान करा भगवंताचे,
प्रभू करतील तुमचे सर्व स्वप्न साकार..
Happy Janmashtami
गोकुळ मध्ये ज्याचा निवास
ज्याने गोपिकांसह रचला इतिहास
देवकी-यशोदा ज्याची आई
असा आहे आमचा कृष्णा.
शुभ जन्माष्टमी
Krishna Janmashtami साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Krishna Janmashtami Photo Frames
हैप्पी कृष्ण जन्माष्टमी
गोकुळाष्टमीच्या दिवशी आमची शुभकामना,
पूर्ण होवोत तुमच्या सगळ्या इच्छा.
हैप्पी कृष्ण जन्माष्टमी
कृष्ण ज्याचं नाव गोकुळ ज्याचं गाव
अशा कन्हैयाला आम्हा सगळ्यांचं नमन.
कृष्ण भक्तीच्या छायेत दुःखांना विसरा,
सर्व मिळून प्रेम-भक्तीने हरीचे गुण गाऊया.
सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
राधा ची भक्ति, बांसुरी ची गोडी
लोणी चा स्वाद आणि,गोपीं चा रास
सर्व मिळून साजरा करू
गोकुळाष्टमी चा दिवस खास.
गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी आमची ही शुभकामना की
श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.
शुभ गोकुळाष्टमी
हे गायी चारायला आले
जय हो पशुपालची
नंदला आनंद झाला
जय कन्हैयालाल ची.
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
हे आनंद उमंग झाला
जय हो नंदलाल ची
गोकुळात आनंद झाला
जय कन्हैयालाल ची
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
जय यशोदा लाल ची जय हो नंदलाल ची
हाथी, घोडा, पालखी जय कन्हैयालाल ची
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
Krishna Janmashtami साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Krishna Janmashtami Photo Frames
Krishna Janmashtami साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Krishna Janmashtami Photo Frames