Happy Independence Day Quotes In Marathi
दे सलामी… या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे,
हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
देशभक्ती मूळ रूपात एक धारणा आहे,
ती म्हणजे हा देश सर्वात चांगला आहे,
कारण इथेच आपला जन्म झाला आहे.
कोणत्याही देशाची संस्कृतीही त्या देशातील लोकांच्या हृदय आणि आत्म्यात वसते.
जी लोक दुसऱ्यांना जगण्याचं स्वातंत्र्य देत नाहीत त्यांनासुद्धा स्वातंत्र्याचा हक्क नाही.
“स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”
“रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक भारत देशच्या निवासी सगळे एक आहे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”
“विचारांचं स्वातंत्र्य , विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा…
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला..
स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…”
“बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनि राहो! स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!”
“जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!”