Ganesha Jayanti Wishes Images ( गणेश जयंती शुभेच्छा इमेजेस )

Ganesh Jayanti Marathi Message Pic
मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
सर्व गणेश भक्तांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ganesh Jayanti Marathi Wish Picture
“सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो,
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…”
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!!
Ganesha Jayanti साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Ganesha Jayanti Photo Frames

Ganesh Jayanti Marathi Quote Image
बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते…
श्री गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganesh Jayanti Status Marathi Photo
भालचंद्रा, कृपाळा तू लंबोदरा,
असावी कृपादृष्टी तुझी हे दुःखहारा,
जगण्याचे सामर्थ्य आम्हा दे संकटमोचना,
सफल होऊ दे भक्तांची मनोकामना.!!
गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

Ganesh Jayanti Whatsapp Picture
श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,
सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले
अशीच कृपा सतत राहू दे…
सर्व मित्रांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganesha Jayanti Wish In Marathi
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…!!!

Ganesha Jayanti Messages In Marathi
बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
भरभरून सुख समृद्धी ऐश्वर्या येवो हीच गणरायाकडे प्रार्थना!
गणेश जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

Ganesha Jayanti Status In Marathi
गणराया तुझ्या येण्याने लाभले सुख, समृद्धी आणि आनंद
सर्व संकटाचे झाले निवारण, लाभले तुझ्या आशिर्वादाने सर्व काही.
गणेश जयंती शुभेच्छा!

गणेश जयंतीच्या शुभेच्छा
जय गणपती सद्गुण सदन,
कवीवर बादण कृपाल,
विघ्नहरण, मंगलकरण,
जय जय गिरिजालाल।

Ganesh Jayanti Chi Hardik Shubhkamna
सर्व शुभ कार्यात आधी पूजा तुझी,
तुज वीण काम न होणें, अर्ज ऐक माझी,
रिद्धी सिद्धी संगें करा भुवनात फेरी,
करा अशी कृपा नेहमी करू मी पूजा तुझी.
गणेश जयंती ची हार्दिक शुभकामना


गणेश जयंती च्या हार्दिक शुभेच्छा
एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,
तन्नो दंती प्रचोदयात्।।
महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,
तन्नो दंती प्रचोदयात्।।
गजाननाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,
तन्नो दंती प्रचोदयात्।।


ॐ गं गणपतये नमः
श्री गणेशाची कृपाद्रुष्टि
सदैव तुमच्या पाठिशी राहावी
हिच श्री गणेशाचे चरणी प्रार्थना.
गणेश जयंती च्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…

परंपरा आम्ही जपतो..
मोरयाचा गजर आम्ही करतो..
हक्काने वाजवतो
आणि
बाप्पाला नाचवतो..
म्हणूनच बोलतो,
बाप्पा मोरया मोरया
।| श्री गणेश जयंतीच्या
आणि श्री गणेश आगमनाच्या
हार्दिक शुभेच्छा |।

वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
साखरेपेक्षा गोड माझ्या मित्र मैत्रिणीँना..
गणेश जयंतीच्या हार्दिक शुभॆच्छा

Ganesha Jayanti साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Ganesha Jayanti Photo Frames