Ganesh Chaturthi Wishes Images ( गणेश चतुर्थी शुभेच्छा इमेजेस )

Ganesh Chaturthi Marathi Wish Photo
आजपासून सुरू होणाऱ्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
भगवान श्री गणेशा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सदैव सुख, शांती, समृद्धी, आनंद आणि प्रगती सोबतच उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

Ganesh Chaturthi Marathi Message Pic
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्न कुरुमे देव, सर्व कार्येषु सर्वदा”
विघ्नहर्ता तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करून तुम्हाला व तुमच्या परिवाराला सर्वत्र आशीर्वाद देवो हीच प्रार्थना. श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

Ganesh Chaturthi Marathi Status Picture
आज गणेश चतुर्थी आहे, या मंगल दिवशी भगवान श्री गणेश सर्व गणेश भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत, अशी मी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करत आहे. सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
देव येतोय माझा…
आस लागली तुझ्या दर्शनाची,
तुला डोळे भरून पाहण्याची,
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,
गणराया तुझ्या आगमनाची…
वाट पाहतोय आतुरतेने..

Ganesh Chaturthi Marathi Message Pic
मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Ganesh Chaturthi साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Ganesh Chaturthi Photo Frames
श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,
सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले
अशीच कृपा सतत राहू दे…
सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
भालचंद्रा, कृपाळा तू लंबोदरा,
असावी कृपादृष्टी तुझी हे दुःखहारा,
जगण्याचे सामर्थ्य आम्हा दे संकटमोचना,
सफल होऊ दे भक्तांची मनोकामना.!!
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!
बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते…
श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganesh Chaturthi Marathi Wish Picture
“सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो,
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…”
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!!
सजली अवघी धरती.
पाहण्यास तुमची कीर्ती
तुम्ही येणार म्हटल्यावर
नसानसात भरली स्फुर्ती.
आतुरता फक्त आगमनाची.
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
गणपती बाप्पा मोरया….
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
गणराया तुझ्या येण्याने सुख,
समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे…
गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
आज गणेश चतुर्थी आजच्या या मंगल दिनी
सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व इच्छित
मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना…
सर्व भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
“सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो,
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…”
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!!
बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात भरभरून
सुख समृध्दी ऐश्वर्य येवो..
हीच गणरायाकडे प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
तुमच्या आयुष्यातला आनंद
त्या विघ्नहर्त्याच्या काना
इतका विशाल असावा..
अडचणी उंदरा इतक्या
लहान असाव्यात..
आयुष्य त्याच्या सोंडे इतके
लांब असावे आणी आयुष्यातले
क्षण मोदका प्रमाणे गोड असावेत..
गणेशोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!
परंपरा आम्ही जपतो..
मोरयाचा गजर आम्ही करतो..
हक्काने वाजवतो
आणि
बाप्पाला नाचवतो..
म्हणूनच बोलतो,
बाप्पा मोरया मोरया
।| श्री गणेश चतुर्थीच्या
आणि श्री गणेश आगमनाच्या
हार्दिक शुभेच्छा |।
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
साखरेपेक्षा गोड माझ्या मित्र मैत्रिणीँना..
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभॆच्छा
आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना मराठीPictures.com तर्फे
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!!
सर्वाना गणेश चतुर्थी ची हार्दिक शुभेच्छा
Ganesh Chaturthi साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Ganesh Chaturthi Photo Frames