Friendship Day Wishes Images ( मैत्री दिन शुभेच्छा इमेजेस )

Happy Friendship Day Shayari
जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,
ती म्हणजे मैञी असते…
Happy Friendship Day
Friendship Day साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Friendship Day Photo Frames

Happy Friendship Day Quotes In Marathi
रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतांनाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात…
Happy Friendship Day

Happy Friendship Day Shayari In Marathi
बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा,
दु:खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा…
Happy Friendship Day

Happy Friendship Day Messages In Marathi
आयुष्याचा अर्थच मला तुझ्या मैत्रीने शिकवला..
तुझ्याशी मैत्री करण्यापूर्वी, जगण्याचे संदर्भ वेगळे होते..
तुझ्याशी मैत्री केली आणि जगण्याचे संदर्भ बदलत गेले…
हेप्पी फ्रेंडशिप डे
असे हृदय तयार करा की,
त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की,
हृदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्श करा की,
त्याने जखम होणार नाही,
अशी मैत्री करा की,
त्याचा शेवट कधी होणार नाही…

Happy Friendship In Marathi
हजार शब्दात जे सांगता येत नाही ते एका शब्दात कळणं म्हणजे मैत्री
मैत्री दिनाच्या शुभेच्छा
रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतांनाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात…

Happy Friendship Day Quote In Marathi
जन्म हा थेंबासारखा असतो
आयुष्य ओळीसारखं असतं
प्रेम त्रिकोणासारखं असतं
मैत्री मात्र वर्तुळासारखी असते
कारण, मैत्रीला शेवट नसतो.
हॅप्पी फ्रेंडशिप डे
आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ..
मी तुझ्या मागे असेन पण
दुखामध्ये
वळून बघू नकोस..
कारण,
तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन…

Happy Friendship Day In Marathi
काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ वाटतात
खर तर ही मैञीची नाती अशीच असतात
आयुष्यात येतात आणि आयुष्यच बनून जातात.
Happy Friendship Day
आयुष्याचा अर्थच मला
तुझ्या मैत्रीने शिकवला..
तुझ्याशी मैत्री करण्यापूर्वी,
जगण्याचे संदर्भ वेगळे होते..
तुझ्याशी मैत्री केली आणि
जगण्याचे संदर्भ बदलत गेले…

Friendship Day Message In Marathi
आयुष्यात माझ्या जेव्हा,
कधी दुःखाची लाट होती,
कधी अंधेरी रात होती,
सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती,
तेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती.
हॅप्पी फ्रेंडशिप डे
मैत्री कधी संपत नसते,
आशेविना इच्छा पूरी होत नसते,
तुझ्या जीवनात मला ओझे नको समजुस,
कारण डोळ्यांना कधी पापण्यांचे ओझे नसते

Happy Friendship Day Status
बहरू दे आपल मैत्रीच नात
ओथंबलेले मन होऊ दे रित
अशीच असुदे तुझ्या मैत्रीची साथ
घट्ट पकड माझ्या मैत्रीचा हात.
Happy Friendship Day
डोळे पुसायला कुणीतरी असेल तर, रुसायला बरं वाटतं..
ऐकणारे कुणीतरी असेल तर, मनातलं बोलायला बरं वाटतं..
कौतुक करणारं कुणीतरी असेल तर, थकेपर्यंत राबायला बर वाटतं..
नजर काढणारं कुणीतरी असेल तर, नटायला बरं वाटतं..
असेल आपल्य़ासारखा १ मित्र तर, मरेपर्यंत जगायला बरं वाटतं…
खरे मित्र ह्रदयात राहतात,
रक्ता सारखे तनातून वाहतात,
जे केले कृष्णाने सुदामा साठी,
मैत्री त्यालाच तर म्हणतात।
हेप्पी फ्रेंडशिप डे
मैत्री करत असाल तर
पाण्या सारखी निर्मळ करा.
दूर वर जाऊन सुद्धा
क्षणों क्षणी आठवेल अशी करा.
निशब्द भावनेला स्पर्शाची साथ
हळव्या मनाला आसवांची साथ
उधाण आनंदाला हास्याची साथ
तशीच असुदे माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ
हेप्पी फ्रेंडशिप डे
माझी मैत्री कळायला,
तुला थोडा वेळ लागेल..
पण ती कळल्यावर,
तुला माझं वेड लागेल.
“मैत्री असावी मना-मनाची,
“मैत्री असावी जन्मो -जन्माची”
“मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची”
“अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी….
हेप्पी फ्रेंडशिप डे
जन्म एका टिंबासारखा असतो
आयुष्य एका ओळीसारखं असतं
प्रेम एका त्रीकोनाप्रमाणे असतं
पण मैत्री असते ती
वर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो.
रोजच आठवण यावी असे काही नाही,
रोजच बोलणे व्हावे असेही काही नाही,
मात्र एकमेकांची विचारपूस व्हावी याला खात्री म्हणतात,
आणि ह्या खात्रीची जाणीव असणे यालाच मैत्री म्हणतात…
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Happy Friendship Day For Friends
मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे,
मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे,
मैत्रीला घर नाही म्हणूनच ती
माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे…
Happy Friendship Day

Happy Friendship Day Shayari For Friend
तुझ्या मैत्रीने दिलेली साथसोबत,
दिलेला विश्वास जगण्याचं नवं बळ
या सार्यांनी आयुष्य बदलून गेलं
नव्या पाकळ्यांनी उमलून आलं!
तुझ्या मैत्रीचा विश्वास असाच कायम राहू दे…
Happy Friendship Day
मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा ,
मैर्ती एक अनमोल भेट जीवनाची ,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा ,
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची
हेप्पी फ्रेंडशिप डे
तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी,
शीतलता असावी चांदण्यासारखी,
आणि मैत्री असावी तुझ्यासारखी…
जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री
आणी निरंतर राहते ती मैत्री
आणी फक्त मैत्री
हेप्पी फ्रेंडशिप डे
आयुष्यात माझ्या जेव्हा,
कधी दुःखाची लाट होती,
कधी अंधेरी रात होती,
सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती,
तेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती…
मैत्री हि नेहमी गोड असावी ,
जीवनात तिला कशाची तोड नसावी ,
सुखात ती हसावी , दुखत ती रडवी,
पण आयुष्यभर मैत्री सोबत असावी.
हेप्पी फ्रेंडशिप डे
चांगले मित्र या जगात सहजासहजी मिळत नाहीत,
जवळ असतांना मात्र एकमेकांशी पटत नाही,
कळत असतं सारं काही पण एक मात्र वळत नाही,
काय असते ही मैत्री ते मित्रांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाही…
मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
हेप्पी फ्रेंडशिप डे
आपली मैत्री एक फुल आहे,
ज्याला मी तोडू शकत नाही,
आणि सोडू ही शकत नाही,
कारण तोडले तर सुकून जाईल आणि
सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल…
फुलांची कोमलता, चंदनाचा सुगंध,
चांदण्यांची शीतलता, सुर्याच तेज तुझी मैत्री. हेप्पी फ्रेंडशिप डे
मैत्रीच्या सहवासात
अवघं आयुष्य सफ़ल होतं
देवाच्या चरणी पडून जसं
फ़ुलांचही निर्माल्य होतं.
बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा,
दु:खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा…
Friendship Day साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Friendship Day Photo Frames