Bhau Beej Wishes In Marathi

जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहु दे…
भाऊबीजेच्या शुभेच्छा!
Leave a comment
Tags: Smita Haldankar

ओवाळल्यानंतर आज विचारलं बहिणीला,
“सांग ना तायडे.. तुला भेट काय देऊ?
ताई म्हणाली:
“एकच मागते आयुष्यात भावड्या,
आई-बाबांना वृद्धाश्रमात कधी नको ठेऊ…!!!”
आणि भावाने बहिणीला दिलेले सुंदर उत्तर:
पण ताई तुही लक्षात ठेव,
कोणत्याही मुलाला त्याच्या
आई वडीलांपासुन वेगळे करू नकोस…
भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा