Bhau Beej Wishes In Marathi
जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहु दे…
भाऊबीजेच्या शुभेच्छा!
सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया रे वेड्या बहीणीची वेडीही माया….
भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा
फुलों का तारो का सबका कहना है एक हजारो में मेरी बहना है….
भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा
दिव्यांचा लखलखाट घरी आला आज माझा भाऊराया आला… भाऊबीजेच्या शुभेच्छा
सण प्रेमाचा, सण मायेचा, सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा. भाऊबीजेच्या शुभेच्छा
तुझ्या माझ्या नात्याला कोणाचीच उपमा नाही. ताई तुला उदंड आयु्ष्य लाभो. भाऊबीजेच्या शुभेच्छा
माझ्या दादाला उदंड आयुष्य लाभो हिच आई जगदंबेकडे प्रार्थना. भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा
लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया… तुझ्या घरी हे तेज येवो आणि तुझे घर आनंदाने भरो, ताई तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा
आईप्रमाणे काळजी घेतेस, बाबांप्रमाणे धाक दाखवतेस, सतत माझी पाठराखण करतेस, ताई तुला भाऊबीजेच्या मनपूर्वक शुभेच्छा
तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत. भाऊबीजेच्या शुभेच्छा
आई नंतर शेवटच्या श्वासापर्यंत निस्वार्थ प्रेम करणारं कुणी असेल तर ती म्हणजे बहीण. ताई तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा
लक्ष दिव्यांना उजळू दे बहीण-भावाचे पवित्र नाते. भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा
जिव्हाळ्याचा आनंद द्विगुणित होऊन दे बहीण-भावाची साथ आयुष्यभर राहू दे. भाऊबीजेच्या खूप शुभेच्छा
जपावे नाते निरामय भावनेने जसे जपले मुक्ताईला ज्ञानेश्वराने. भाऊबीजेच्या शुभेच्छा
क्षणात भांडणार आणि क्षणात हसणार भावा-बहीणीचे नाते असेच राहणार. भाऊबीजेच्या शुभेच्छा