Happy Bhau Beej Message Pic
Tags: Smita Haldankar
Happy Bhau Beej Status Photo
Happy Bhaubeej Quote Picture
Bhaubeej Greeting Photo
भाऊबीजेचा आला सण, बहिणीची प्रार्थना भावाचं प्रेम, बहीण-भावाचं नातं असंच राहो, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy Bhaubeej Shayari Pic
भाऊबीजेचा सण आहे, भावाला औक्षण करायला बहीण तयार आहे, लवकर घे ओवाळून दादा, गिफ्ट घेण्यासाठी बहीण तयार आहे. भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा./p>
Best Bhaubeej Shayari Image
ओवाळिते तुज भाऊराया कायम असू दे तुझी माझ्यावर माया तुझ्यावर कधी न पडो दु:खाची काळी छाया हेच मागणे तुझ्याकडे देवराया भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!