Bhaubeej Shubhechha Sandesh
ओवाळल्यानंतर आज विचारलं बहिणीला,
“सांग ना तायडे.. तुला भेट काय देऊ?
ताई म्हणाली:
“एकच मागते आयुष्यात भावड्या,
आई-बाबांना वृद्धाश्रमात कधी नको ठेऊ…!!!”
आणि भावाने बहिणीला दिलेले सुंदर उत्तर:
पण ताई तुही लक्षात ठेव,
कोणत्याही मुलाला त्याच्या
आई वडीलांपासुन वेगळे करू नकोस…
भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा