Bhaubeej Messages In Marathi For Sister


Bhaubeej Messages In Marathi For Sister

तुझ्या माझ्या नात्याला कोणाचीच उपमा नाही.
ताई तुला उदंड आयु्ष्य लाभो. भाऊबीजेच्या शुभेच्छा

माझ्याशी रोज भांडतोस पण दर भाऊबीजेला साठवलेल्या पैशांनी मला हवं ते गिफ्ट नेहमी आणतोस, Thanks Bhaiya

काही नाती खूप अनमोल असतात. त्यापैकी एक नातं म्हणजे तु आणि मी. भाऊबीजेच्या शुभेच्छा

या नात्यात ओढ आहे, या नात्यात गोडवा आहे. हे नातं आयुष्यभर असंच राहू दे

दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची आणि भाऊबीजेला मला आस असते तुझ्या भेटीची. भाऊबीजेच्या शुभेच्छा

तू दूर असलास म्हणून काय झालं आपलं नातं सर्वांच्या पलीकडचं आहे. भाऊबीजेच्या शुभेच्छा

मला धाकात ठेवायला तुला नेहमीच आवडतं पण भाऊबीजेला मात्र प्रेमाचा झरा होतोस, भाऊबीजेच्या शुभेच्छा

तुझं प्रेम आकाशापलीकडचं आहे म्हणूनच तर मला कधीच कोणाची भिती वाटत नाही. तू असाच माझ्यासोबत राहा. भाऊबीजेच्या शुभेच्छा

तू माझी छकुली आणि मी तुझा दादुल्या. तुझ्यापेक्षा मला इतर काहीच नको बाळा. भाऊबीजेच्या शुभेच्छा

तू पाठीशी असताना आभाळदेखील ठेंगणं वाटतं, तुझ्या केवळ असण्याने मला आनंदाचं भरतं येतं. दादा तुला भाऊबीजेच्या आभाळभर शुभेच्छा

भाऊ नसल्याचं दुःख कोणालाच मिळू नये. या नात्याचा आनंद काही औरच आहे.

आईने जन्म दिला, बाबांनी आधार दिला पण प्रेम तर फक्त तुझ देतेस ताई. भाऊबीजेच्या शुभेच्छा

दर भाऊबीजेला मला वाट पाहायला लावतोस मग माझ्या नाकावरचा राग घालवण्यासाठी आवडणारं गिफ्ट देतोस.

तायडे, ओवाळणी हवी असेल तर मलादेखील खास गिफ्ट आणायला विसरू नकोस.

देवा माझी बहीण खूप गोड आहे, तिला कोणतेही कष्ट आणि संकट देऊ नकोस. भाऊबीजेच्या छोटीला खूप खूप शुभेच्छा.

बहीण करते भावावर प्रेम, तिला फक्त हवं भावाचं प्रेम, हॅपी भाऊबीज शुभेच्छा.

रूसून बसली आहे ताई. आतातरी माझ्याशी बोल ना, माझी चूक माफ करून मला ओवाळ ना. भाऊबीज शुभेच्छा.

खूप चंचल, खूप आनंदी, खूप नाजूक, खूप निरागस माझी बहीण आहे. ताई तुला भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा.

लहानपणीचे दिवस, ती सुंदर संध्याकाळ, मी माझ्या ताईच्या नावे केली आजची ही संध्याकाळ, हॅपी भाऊबीज ताई

हा आनंदाचा सण आहे, नदीसारखा पवित्र आहे, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.

More Entries

  • Bhaubeej Messages In Marathi
  • Bhaubeej Messages In Marathi For Brother
  • Bhaubeej Quotes In Marathi
  • Bhaubeej Marathi Shubhechha
  • Bhaubeejechya Hardik Shubhechha
  • Bhau Beej Wish In Marathi
  • Bhau Beej Wishes In Marathi
  • Happy Bhau Beej In Marathi
  • Bhau Beej Marathi Wishes

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading