AIDS Slogans (एड्स घोषवाक्य)
एड्स घोषवाक्य
एड्स म्हणजे अॅक्वाएर्ड ईमिनो डिफीसिएन्सी सिंड्रोंम,
तो टाळण्यासाठी वापरा कंडोम.
रडू नका, मरू नका, जेव्हा एड्स जवळ येईल तेव्हा गुड बाय म्हणा.
सुंदर व्हा! हुशार व्हा! स्टाइलिश व्हा!
पण, स्वतःला एचआयव्हीपासून वाचवा!
जो सुरक्षेशी मैत्री तोडेल,
एक दिवस तो जगापासून दूर होईल.
सुरक्षेत आहे तुमची भलाई,
तीच आहे जीवनाची कमाई.
एड्स दिवशी शपथ घ्या,
सुरक्षित यौन संबंध ठेवूया.
सुरक्षितपणे कार्य करा,
सुरक्षित जीवनाचा आनंद घ्या.
सतर्क रहा, सुरक्षित रहा.
दररोजचा सुरक्षा दिवस, सुरक्षेला सुट्टी नाही
आपली सुरक्षितता, आपल्या कुटुंबाची सुरक्षितता.
HIV ची कीड निष्क्रिय करी शरीर.
आपली सुरक्षा हीच आपल्या परिवाराची सुरक्षा.
HIV असे जेथे, जीवनाचा नाश तेथे.