Workers Day Wishes Images ( कामगार दिन शुभेच्छा इमेजेस )
देशाच्या जडणघडणीत मोलाचे
योगदान देणाऱ्या माझ्या सर्व
श्रमिक बांधवांना…
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
श्नमाला लाभो मोल सर्वदा, अन् घामाला मिळो दाम,
या हातांना मिळो काम, अन् कामाला मिळो सन्मान
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी मजदूर आहे पण मजबूर नाही
आणि हे बोलायची मला लाज नाही
माझ्या कष्टाचे आणि घामाचे मी खातो
मातीला मी सोनं बनवतो.
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
एकजुटीने काम करू कामावरती प्रेम करू.
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
कष्टाची भाकर मिळते कामातून, काम करा आणि मोठे व्हा…
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
माझा माझा महाराष्ट्र माझा
मनोमनी वसला शिवाजी राजा
वंदितो या भगव्या ध्वजा
गर्जता गर्जतो.. महाराष्ट्र माझा..
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या
आपणांस हार्दिक शुभेच्छा..!
जो मेहनतीने त्रासाला दूर करतो,
रक्त आणि घाम गाळण्यासाठी जो मजबूर असतो,
तो प्रत्येकजण ‘मजदूर’ असतो.
जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
काम करण्यापूर्वी विचार करणे शहाणपणाचे आहे,
काम करत असताना विचार करणे सतर्कता
काम केल्यावर विचार करणे मूर्खपणाचे आहे.
जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कामगाराचे रक्त, घाम,
पायाच्या कामी आले,
घामाला मिळाला मानाचा मुजरा,
1 मे करूया त्यासाठी साजरा.
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!