प्रार्थना सौभाग्याची, पूजा वटपौर्णिमेची! वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Tags: Smita Haldankar
1. पहाटे अंगणी माझ्या सुगंधी प्राजक्ताचा सडा वटपौर्णिमेच्या दिवशी…. रावांचा नाव घेऊन भरला मी हिरवा चुडा
2. सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न ….रावांसोबत झाले आताच माझे लग्न
Vat Purnima Ukhane ( वटपौर्णिमा उखाणे )
वडाच्या झाडाइतकं दीर्घायुष्य मिळो तुला जन्मोजन्मी असाच तुझा सहवास लाभो मला वटपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा
दोन क्षणाचे असते भांडण सात जन्माचे असते बंधन कितीही आले जरी संकट नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन वटपौर्णिमेच्या शुभेच्छा
सण सौभाग्यचा.. बंध अतूट नात्याचा या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा वटपौर्णिमा सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा