Vat Purnima Ukhane ( वटपौर्णिमा उखाणे )

1. पहाटे अंगणी माझ्या सुगंधी प्राजक्ताचा सडा वटपौर्णिमेच्या दिवशी…. रावांचा नाव घेऊन भरला मी हिरवा चुडा 2. सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न ….रावांसोबत झाले आताच माझे लग्न 3. वडाची पूजा मनोभावे करते वटपौर्णिमेच्या दिवशी ….. रावांसाठी दिर्घायुष्य मागते सर्वांना ठेऊन साक्षी 4. देवीची भरली ओटी वाचला देवीचा पाठ….. रावांबरोबर बांधली जन्मोजन्माची गाठ 5. भरझरी साडी…