Shubh Gokulashtami Wishes
शुभ गोकुळाष्टमी..! “गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी आमची ही शुभकामना की, श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.. ”
Happy Janmashtami Wishes
श्री कृष्णा पासून सुरू होते जीवन, भगवान कृष्ण करतात सर्वांचा उद्धार.. ध्यान करा भगवंताचे, प्रभू करतील तुमचे सर्व स्वप्न साकार.. Happy Janmashtami
या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ नवरात्र उत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
नवरात्रि साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा. Navratri Photo Frames
Heramb Sankashti Chaturthi Chya Khup Khup Shubhechchha
Independence Day Quotes In Marathi
Independence Day Whatsapp Status