कुठलीही गाठ बांधताना, धाग्याची अथवा दोरीची दोन्ही टोके समान ओढावी लागतात. तेव्हाच गाठ घट्ट बसते. नात्यांचही असचं आहे. दोन्ही बाजूने समान ओढ असेल, तरच नात्यांची गाठ घट्ट बसते. ।। शुभ सकाळ ।।
Beautiful Morning Image
ह्रदयापेक्षा सर्वात चांगली सुपीक जागा कुठेही नाही. कारण इथे काहीही पेरलं का लगेचच उगवतं म्हणून…. पेरण्यापूर्वी विचार करावा मग ते प्रेम असो मैत्री असो किंवा कोणावरचा राग वा द्वेष. शुभ प्रभात View More