“मेंदी रंगते हाती, वीडा रंगतो ओठी,………. रावांच नाव घेते तुमच्यासाठी”
“आशेच्या रंगमंचावर स्वप्नांचे पडसाद , ………चे नाव घेते तुम्हा सर्वांचा आशीर्वाद!” View More
“संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका …..चे नाव घेतो सर्वजण ऐका !!!!! “
“अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश सौ….चे नाव घेतो तुमच्यासाठी खास !!!!!” View More
एकदा जरासं कुठे खरचटलो आई, किती तू कळवळली होतीस एक धपाटा घालून पाठीत जख्मेवर फुंकर घातली होतीस
आई, तुझ्या रागवण्यातही अनूभवलाय वेगळाच गोडवा तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात फिका पडतो दसरा नि पाडवा