चला कठोर परिश्रम करूया आपल्या देशाचे नाव कमवुया आपल्या हातांना शस्त्र बनवूया अन् स्वप्नांपेक्षा सुंदर असा नवभारत घडवूया… स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy Navratri Marathi Blessing Pic
नवरात्रीच्या या मंगल समयी देवी तुम्हाला सुख, समाधान, आनंद आणि यश प्रदान करो… तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो… हीच देवीकडे प्रार्थना… शुभ नवरात्री !
View More
Bail Pola Wish Photo
आज बैलपोळा.. वर्षभर बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती सदभावना व्यक्त करण्याचा दिवस.. बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!
Durga Puja Marathi Status Image
लक्ष्मीचा वरदहस्त, सरस्वतीची साथ, गणपती चा निवास आणि माता दुर्गेच्या आशीर्वादाने तुमचे जीवन होवो आनंदमय होवो. दुर्गा पूजा च्या हार्दिक शुभेच्छा