Dole Changle..Jagachya Premat Quote


” 1) मलेरिया, डेंग्यू या सारख्या आजारांमुळे रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेट झपाट्याने कमी होतात. नियमित औषधोपचाराबरोबरच डॉक्टर पपई खाण्याचा सल्ला देत आहेत.
2) मलेरिया आणि डेंग्यू या आजारामुळे रक्तातील प्लेटलेट कमी होऊन थकवा वाढतो. पपई खाल्ल्याने शरीरातील पाढऱ्या पेशींमध्ये वाढ होते. यामुळे डॉक्टर रुग्णांना पपई खाण्याचा सल्ला देत आहेत. “

” डाळिंब खाण्यासाठी आपण खूप कंटाळा करतो. कारण त्याला सोला व त्यातील दाणे काढा, मग ते खा. त्यापेक्षा आपल्याला इतर फळे खायला आवडतात. मात्र, हे कंटाळवाणे डाळिंब आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर असते, हे क्वचितच लोकांना माहीत असते. तर चला बघू या या डाळिंबाचे फायदे.डाळिंबाला आयुर्वेद शास्त्रात खूप महत्त्व आहे. हे सर्वात जुने व सर्वांना माहीत असलेले फळ आहे. View More
” 1) मुठ भर पळसाची पाने मातीच्ज्या भांड्यात पाव भर पाणी टाकून रात्रभर ठेवावी. सकाळी फुलांना त्याच पाण्यात कुस्करून टाकावे. त्यात जराशी खडी साखर टाकून सकाळी रिकाम्यापोटी पियावे. सतत सात दिवस हा प्रयोग केल्याने प्रदर रोग मुळापासून नष्ट होतो.
2) श्वेत प्रदर रोगी महिलांनी रोज मीठ जिरे कालवून ताक घ्यावे.
3) तांदुळाचे पाणी घेऊन त्यात दुर्वाची मुळे स्वच्छ करून वाटून घ्यावी. गाळून पिउन टाकावे. ह्याने हि श्वेत प्रदर बरा होतो. “