Home Remedy For Leukorrhea


प्रदर रोग घरगुती उपाय

” 1) मुठ भर पळसाची पाने मातीच्ज्या भांड्यात पाव भर पाणी टाकून रात्रभर ठेवावी. सकाळी फुलांना त्याच पाण्यात कुस्करून टाकावे. त्यात जराशी खडी साखर टाकून सकाळी रिकाम्यापोटी पियावे. सतत सात दिवस हा प्रयोग केल्याने प्रदर रोग मुळापासून नष्ट होतो.

2) श्वेत प्रदर रोगी महिलांनी रोज मीठ जिरे कालवून ताक घ्यावे.

3) तांदुळाचे पाणी घेऊन त्यात दुर्वाची मुळे स्वच्छ करून वाटून घ्यावी. गाळून पिउन टाकावे. ह्याने हि श्वेत प्रदर बरा होतो. “

More Entries

  • Coronavirus Pandemic Stay Home Quotes In Marathi

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading