जसे दिव्याविना वातीला, आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय, तसेच कष्टाविना मातीला आणि बैलाविना नाही शेतीला पर्याय. बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा.!!
Bail Pola Quote Picture
बैल पोळ्याचा हा सण, सर्जा राजाचा हा दिन, बळीराजा संगे जो राबतो रात-दिन, सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण, बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!!
Bail Pola Wish Photo
आज बैलपोळा.. वर्षभर बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती सदभावना व्यक्त करण्याचा दिवस.. बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!
Narak Chaturdashi Greeting Pic
तुम्हाला सर्व वाईटांवर विजय मिळो आणि हे वर्ष तुमच्यासाठी नशीब घेऊन येईल आणि तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करेल. नरक चतुर्दशी शुभेच्छा !!
View More
Happy Diwali Greeting Image
जीवनाचे रूप आपल्या तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी, खरोखरच अलौकिक असुन, ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान, आणि वैभवाच्या दीपमाळांनी, जीवन लखलखीत करणारी असावी… दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येत राहो, आई लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यासोबत असो. लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! View More