Laxmi Poojan Wishes Images ( लक्ष्मीपूजन शुभेच्छा इमेजेस )
तुमच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येत राहो,
आई लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यासोबत असो.
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख-समृद्धीने भरू दे.
लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा!
तुम्हाला आई लक्ष्मीचा कायम आशीर्वाद मिळत राहो,
दिव्यांमुळे मिळेल आनंदाचा प्रकाश, संपत्ती आणि मनःशांती…
लक्ष्मीपूजनाच्या पावन पर्वावर उघडेल भाग्याचं दार.
आपणास व आपल्या परिवारास लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा.

Laxmi Poojan Whatsapp Status Image
महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी..
धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी..
लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा!

Warm Greetings On Laxmi Poojan
आज आहे लक्ष्मी पूजनाचा दिवस,
झळाळत आहे संसार,
देवीच्या आराधनेत होऊन तल्लीन,
होईल सर्व मनोकामना पूर्ण.
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Diwali And Laxmi Poojan Wish Image
दिवाळीच्या मुहूर्ती,
अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी..
सुख-समाधान, आरोग्य आणि धनसंपदा,
गुंफून हात हाती, येवो तुमच्या दारी..
दीपावली आणि लक्ष्मी पूजन निमित्त
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
धनलक्ष्मी,धान्यलक्ष्मी,धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी,कार्यलक्ष्मी,विजयालक्ष्मी,राजलक्ष्मी…
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,
सम्रुद्धीची व भरभराटिची जावो…
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज लक्ष्मीपुजन!
तुम्हाला व तुमच्या परिवारास सुख,
शांती, आरोग्य, ऐश्वर्य, स्थेर्य मिळून,
भरभराट होवो..
आई महालक्ष्मीची तुमच्यावर
सदैव कृपा राहो…
लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो !
लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो !
घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा
लक्ष्मि चा हात असो,
‘सरस्वती ची साथ असो,
गणराया चा निवास असो,
आणि माता दुर्गाच्या आशीर्वादाने
आपले जीवन नेहमी उजळून राहो.
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्या घरा मध्ये
पैसा चा पाऊस पडो, लक्ष्मी चा वास हो,
संकटा चा नाश हो, शान्ति चा वास हो.
हैप्पी लक्ष्मी पूजन
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजाडू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धी ने भरू दे…