Vat Purnima Ukhane ( वटपौर्णिमा उखाणे )
वडाच्या झाडाइतकं दीर्घायुष्य मिळो तुला जन्मोजन्मी असाच तुझा सहवास लाभो मला वटपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा
दोन क्षणाचे असते भांडण सात जन्माचे असते बंधन कितीही आले जरी संकट नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन वटपौर्णिमेच्या शुभेच्छा
सण सौभाग्यचा.. बंध अतूट नात्याचा या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा वटपौर्णिमा सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
एक फेरा आरोग्यासाठी एक फेरा प्रेमासाठी एक फेरा यशासाठी एक फेरा दीर्घायुष्यासाठी एक फेरा तुझ्या-माझ्या अतूट सुंदर नात्यासाठी वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचं बंधन सात जन्माच्या सोबतीसाठी जन्मोजन्मीचे समर्पण. वटपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा