बाप असतो तेलवात, जळत असतो क्षणाक्षणाला.. हाडांची काडे करून आधार देतो मनामनाला… हेप्पी फादर्स डे
बाबा आज जग मला तुमच्या नावाने ओळखते हे खरे आहे, पण मला खात्री आहे, तुमच्या आशिर्वादाने मी इतके कर्तृत्व करेन, की एक दिवस हे जग तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल… Happy Fathers Day बाबा!
वडील म्हणजे एक अशी व्यक्ती… जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता, तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता, तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता, आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता… Happy Fathers Day!
आंतरराष्ट्रीय योग दिवस आरोग्य ही सर्वात मोठी भेट आहे, समाधान सर्वात मोठी संपत्ती आहे, हे केवळ योगाद्वारेच मिळते.
सकाळ असो संध्याकाळ नेहमी योगासने करा. जवळ नाही येणार कधीही कोणता रोग. २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन