आज पाठवत आहे तुला मी Rose, तुझी आठवण येते मला दररोज… Happy Rose Day!
एक किस हवी होती मला पाकळीसारख्या ओठांची लाजून मला गप्प बसवणार्या पहिल्या बोटाची एक किस हवी होती मला तुझ्या सुंदर मुखड्याची पहाव अन पहातच रहावं अशा चंद्रासारख्या तुकड्याची Happy Kiss Day
भावना समजायला शब्दांची साथ लागते, मन जुळून यायला हृदयाची हाक लागते.
वाटलं होतं मला असं काहीतरी घडेल कविता माझ्या वाचून कोणीतरी प्रेमात पडेल
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर………. तु नक्किच आहेस…. पण…………. त्यापेक्षाही सुदंर तुझं माझ्या आयुष्यात असणं आहे……