आई कोणाची ही जागा घेऊ शकते पण आई ची जागा कोणीच नाही घेऊ शकत..
भविष्य माझ चांगल आसाव म्हणुन झोप त्यांना लागत नाही..
View More
सजली अवघी धरती. पाहण्यास तुमची कीर्ती तुम्ही येणार म्हटल्यावर नसानसात भरली स्फुर्ती. आतुरता फक्त आगमनाची. कारण चतुर्थी आमच्या गणेशाची… गणपती बाप्पा मोरया….
जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल. View More
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. , कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही.