“नात्यांचे गोड बंधन रेशमच्या धाग्यांनी अधिक समृद्ध करणारा सण रक्षाबंधन” रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! View More
बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी, बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती, औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीप ज्योती, रक्षावे मज सदैव, आणि अशीच फुलावी प्रीती, बंधन असूनही, बंधन हे थोडेच, या तर हळव्या रेशीम गाठी… रक्षाबंधनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा View More
बहीण आणि भावाचे नाते हे सगळ्यात प्रेमळ असे नाते असते , त्यात प्रेम पण खूप असते, कधी भाडंण होते तर कधी खूप आठवण येते असे हे नाते असते. रक्षाबंधनाच्या अगनित शुभेच्छा View More