Raksha Bandhan Marathi Quotes


Raksha Bandhan Marathi Quotes
“नात्यांचे गोड बंधन
रेशमच्या धाग्यांनी अधिक समृद्ध
करणारा सण रक्षाबंधन”
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आधार तू माझा, मी तुझा विश्वास येतेस ना ताई मला फक्त तुझीच वाट, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

नेहमीच तुला धाकात ठेवायला मला आवडतं, पण तो धाक नाही माझं प्रेम असतं, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

लहान असो वा मोठी बहीण असते आयुष्यातील सुख, ज्याच्या नशिबी आहे सुख त्यालाच ते कळत खूप

लहानपणी तुझ्या कितीतरी चुकांचा फटका मी खाल्ला आहे कारण तुझ्या रक्षणाचा विडा जो उचलला आहे

यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी देतो तुला वचन सदैव करेन तुझं रक्षण

तुझे निखळ प्रेम कधीच कोणी भरुन काढणार नाही, तुला त्रास दिल्याशिवाय माझा एकही दिवस जाणार नाही.

लहानपणीच्या प्रत्येक दिवसाची आठवण करुन देते रक्षाबंधन.. तुझे माझ्यावरील प्रेम राहूदे असेच चिरंतर

ताई तू माझी.. लहान भाऊ मी तुझा.. कायम तूच केलीस माझी रक्षा.. आता मला उचलू दे तुझ्या रक्षणाचा विडा

लहान म्हणून तुला खरचं खूप त्रास देतो. पण खरचं सांगतो त्याहून दुप्पट प्रेम करतो.

More Entries

  • Raksha Bandhan Marathi Message
  • Raksha Bandhan Marathi Wishes
  • Raksha Bandhan Marathi Messages
  • Raksha Bandhan Marathi Wishes For Whatsapp
  • Raksha Bandhan Marathi Wishes For Sister
  • Raksha Bandhan Wishes For Sister In Marathi
  • Raksha Bandhan Shubhechchha
  • Raksha Bandhan Quote For Sister
  • Raksha Bandhan Quote For Brother

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading