
नातं हे प्रेमाचं नितळ आणि निखळ,
मी सदैव जपलंय…
हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी….
आज सारं सारं आठवले….
हातातल्या राखी सोबतच, भाव मनी दाटले…
बंध हे प्रेमाचे नाते आहे…
ताई तुझ आणि माझ नातं जन्मोजन्माचे आहे..
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा! View More