Raksha Bandhan Wishes For Sister In Marathi
नातं हे प्रेमाचं नितळ आणि निखळ,
मी सदैव जपलंय…
हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी….
आज सारं सारं आठवले….
हातातल्या राखी सोबतच, भाव मनी दाटले…
बंध हे प्रेमाचे नाते आहे…
ताई तुझ आणि माझ नातं जन्मोजन्माचे आहे..
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
ताई तू फक्त माझी आहेस आणि माझी राहशील.. तुझी राखी मला माझी कायम आठवण करुन देत राहील.
आई- बहीण- मुलगी सगळी रुप आहेत तुझ्यात तुझ्यात सामावले आहे माझे विश्व आणि तुझ्यावरच माझा सगळा विश्वास
यंदा तू येणार नाही म्हणून काय झाले, तुझी गेल्यावर्षीची राखी आजही माझ्या हातात आहे.
गोंड्याची ना शोभेची मला हवी माझ्या बहिणीच्या प्रेमाची राखी, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
हातातील राखी म्हणजे प्रत्येक भावाला देवाने दिलेले वरदान, आपल्या बहिणीला जपण्याचे
आतापर्यंत आपण कितीतरी रक्षाबंधन एकत्र केलेत त्या प्रत्येक राखीतील तुझं प्रेम मी आजही जपून ठेवलयं.
राखी नाही एक दोरा आहे ते आपले अतुट बंधन.. येतोयस ना दादा…आज आहे रक्षाबंधन
तुझ्या जन्माच्यावेळीच आईने माझ्याकडून घेतले वचन.. आता राखी बांधून करतोय तुझे सगळ्या संकटातून रक्षण
कितीही भांडलीस तरी माझ्या आवडीची राखी आणायला तू कधीच विसरत नाही, वेडी विसरु नकोस तू माझ्यावर नुसत नाही, तर खूप प्रेम करतेस ताई, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
लहानपणीच्या राखी मी आजही जपून ठेवल्या आहेत… या प्रत्येक राखीसोबत तुझी आणि माझी आठवण जोडली आहे. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!