Jagtik Polio Diwas Slogan
जागतिक पोलियो दिवस मनातून सर्व भ्रम आणि भीती काढून टाका, 0-5 वर्षे पर्यंतच्या मुलांना पोलिओचे थेंब द्या.
View More
मध्यरात्री लक्ष्मी माता चंद्रमंडलातून येते, जो असे जागा त्याच्यावर संतुष्ट होत आर्शीवाद देवूनी जाते. हा सण तुमच्यासाठी सुखकारक आणि आनंददायक असावा हिच सदिच्छा कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
केशरयुक्त दुधाची चवदार साथ, ठेवू दुधाला शीतल चंद्रप्रकाशात, म्हणूया देवीचे श्रीयुक्त महान, दुधाची चव चाखू आपल्या कुटुंबात… कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!