मध्यरात्री लक्ष्मी माता चंद्रमंडलातून येते, जो असे जागा त्याच्यावर संतुष्ट होत आर्शीवाद देवूनी जाते. हा सण तुमच्यासाठी सुखकारक आणि आनंददायक असावा हिच सदिच्छा कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Name (required)
Mail (required) (will not be published)
Δ