ज्याच्या मनात आहे श्रीराम, ज्याच्या तनात आहे श्रीराम, संपूर्ण विश्वात जो आहे बलवान अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम… 🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩
प्रत्येकाच्या जीवनात आणि जगण्यात राम येवो हीच इश्वरचरणी प्रार्थना. रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
मर्यादापुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या जीवनातून आपल्याला विचार, शब्द आणि कार्यामध्ये श्रेष्ठता आणण्यासाठी प्रेरणा मिळो. श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
संकटातून मुक्त करणार श्री गणेश तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करून सर्व कार्यात यश, कीर्ती आणि संपत्ति देवो. विकट संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा.