Independence Day Whatsapp Status

Independence Day Whatsapp Status
उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यांनी भारत देश घडविला…
भारत देशाला मानाचा मुजरा!
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! View More
Leave a comment
Tags: Smita Haldankar